चला हवा येऊ द्याच्या मंचाववर नेहमीच सर्वाना हसवलं जात , त्यांचा हा प्रवास अविरत सुरूच आहे , पण आज त्याचा मंचावर पोस्टमन काका काही पत्र वाचून दाखवण्यासाठी येत आहेत, काय आहे नेमकं या भागात जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -
#ChalaHawaYeuDya #Maharashtradin #Swapniljoshi #Bhaukadam #Nileshsabale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber